सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज - An Overview

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय करावे?

ऑस्ट्रेलिया मधील उत्कृष्ट कामगिरीमुळे मार्च २०१२ दरम्यान बांगलादेशमध्येपार पडलेल्या २०१२ आशिया कप स्पर्धेसाठी कोहलीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत पत्रकांशी बोलताना म्हणाले, "कोहली ज्याप्रकारे खेळला त्याबद्दल त्याला सलाम. आपण आता भविष्याकडे पहायला सुरुवात करायला हवी. कोहली भविष्यात कर्णधार होऊ शकतो असं निवड समिती आणि मंडळाला वाटतं"[१४३] स्पर्धेदरम्यान कोहली खूपच चांगल्या भरात होता. ११९ च्या सरासरीने ३५७ धावा करून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अग्रभागी होता.[१४४] त्याने श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच सामन्यात १०८ धावा केल्या आणि भारताचा ५० धावांनी विजय झाला.[१४५] दुसऱ्या सामन्या मध्ये बांगलादेशविरुद्ध भारताचा पराभव झाला, ज्यात त्याने ६६ धावा केल्या.

विशाळगड हिंसाचार : मुसळधार पावसामुळे कायदा-सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवरील कारवाईत अडचणी, राज्य सरकारचा दावा

कॉ. पानसरेंच्या 'शिवाजी कोण होता?'चा संदर्भ दिल्यानं प्राध्यापिकेवर कारवाई, काय आहे संपूर्ण प्रकरण?

मेरी कोम, विजेंदर सिंग, आणि सुशील कुमार (२००९)

कसोटी सामने

त्या शिवाय तो असेही म्हणतो की "हा माझ्यासाठी एक व्यावसायिक उपक्रम आहे, ज्याकडे मी भविष्याच्या दृष्टीने पाहत आहे. क्रिकेट शेवट पर्यंत राहणार नाही म्हणून, जेव्हा मी निवृत्त होईन, त्यावेळेसाठी मी माझे पर्याय खुले ठेवतोय.” [३२५]

तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत क्रीजवर राहिला आणि त्याने ७२ चेंडूत ११३ धावांची नाबाद खेळी खेळली. या इनिंगमध्ये विराटच्या बॅटमधून १२ चौकार आणि ४ षटकार आले. मात्र या डावात विराटच्या नावावर इतिहासासोबतच एका नकोशा विक्रमाचीही नोंद झाली.

आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळ आढळला भला मोठा व्हेल शार्क, पाहा फोटो

"कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज: वसिम अक्रम" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....

जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही here निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]

सर्वात जलद ५००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा पहिल्या क्रमांकाचा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३३९]

एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *